साई बाबा रात्रिकाल आरति | Sai Baba Night Aarti In Marathi
Also Read This In:- Bengali, Gujarati, English, Hindi, Kannada, Malayalam, Odia, Punjabi, Sanskrit, Tamil, Telugu.
श्री सच्चिदानंद समर्ध सद्गुरु सायिनाध महराज् की जै.
ओवालु आरती माझ्या सद्गुरुनाधा माझ्या सायिनाधा।
पांचाही तत्त्वंचा दीप लाविला आता
निर्गुणातीस्धति कैसी आकारा आलीबाबा आकारा आली
सर्वाघटि भरूनी उरलीसायिमावुली
ओवालु आरती माझ्या सद्गुरुनाधा माझ्या सायिनाधा।
पांचाही तत्त्वंचा दीप लाविला आता
रजतम सत्त्व तिघे मायाप्रसवलीबाबामाया प्रसवली
मायेचिये पोटीकैसी माया उद्भवली
ओवालु आरती माझ्या सद्गुरुनाधा माझ्या सायिनाधा।
पांचाही तत्त्वंचा दीप लाविला आता
सप्तसागरीकैसा खेल् मंडीला बाबा खेल् मंडीला
खेलूनिया खेल अवघा विस्तारकेला
ओवालु आरती माझ्या सद्गुरुनाधा माझ्या सायिनाधा।
पांचाही तत्त्वंचा दीप लाविला आता
ब्रह्मांडेची रचनाकैसी दाखविलीडोला बाबादाखविलीडोला
तुकाह्मणे माझा स्वामी कृपालू भोला
ओवालु आरती माझ्या सद्गुरुनाधा माझ्या सायिनाधा।
पांचाही तत्त्वांचादीपलाविला आता
लोपलेज्ञान जगी हितनेणतिकोणि
अवतारा पांडुरंगा नामठेविलेज्ञानी
आरतिज्ञानराजा महा कैवल्य तेज
सेवितिसाधु संता मनुवेदलामाझा आरतीज्ञानराजा..
कनकचे ताटकरी उभ्यगोपिकनारी
नारद तुंबुरहो सामगायनकरी
आरतीज्ञानराजा महाकैवल्यतेजा
सेवितिसाधु संता मनुवेदलामाझा आरतीज्ञानराजा..
पगट गुह्यबोले विश्वब्रह्मचिकेलॆ
रामजनार्धनि (पा)सायि मस्तकठेविले
आरति ज्ञानराजा महकैवल्य ताजा
सेवितिसाधु संता मनुवेदलामाझा आरतीज्ञानराजा..
आरति तुकरामा स्वामी सद्गुरु धामा
सच्चिदानंदमूर्ती पायिदाखवि आह्मा
आरतितुकरामा…
राघवे सागराता पाषाणतारिले
तैसे तुको बाचे अभंग रक्षीले
रति तुकरामा स्वामी सद्गुरु धामा
सच्चिदानंदमूर्ती पायिदाखवि आह्मा
आरतितुकरामा…
तूनेकित तुल नेसी ब्रह्मतुकासिआले
ह्मणोनि रामेश्वरे चरणि मस्तकठेविले
आरति तुकरामा स्वामी सद्गुरु धामा
सच्चिदानंदमूर्ती पायिदाखवि आह्मा
आरतितुकरामा…
जैजै सायिनाध आता पहुडावेमंदिरीहो
आलवितो सप्रेमे तुजला आरतिघॆउनिकरीहो
रंजविसी तू मधुरबोलुनी मायाजशीनिज मुलाहो
रंजविसी तू मधुरबोलुनी मायाजशीनिज मुलाहो
भोगिसिव्यादितूच हरु नियानिजसेवक दु:खलाहो
भोगिसिव्यादितूच हरु नियानिजसेवक दु:खलाहो
दावुनिभक्तव्यसनहरिसी दर्शन देशी त्यालाहो
दावुनिभक्तव्यसनहरिसी दर्शन देशी त्यालाहो
झूले असति कस्ट अतीशयातुमचे यादेहालहो
जैजैसायिनाध आतापहुडावे मंदिरीहो
आलवितो सप्रेमे तुजला आरतिघॆउनिकरीहो
जैजैसायिनाध आतापहुडावे मंदिरीहो
क्षमाशयन सुंदरिहिशोभा सुमनशेजत्यावरीहो
क्षमाशयन सुंदरिहिशोभा सुमनशेजत्यावरीहो
घ्यावी दोडी भक्त जनांचि पूज अर्चाकरीहो
घ्यावी दोडी भक्त जनांचि पूज अर्चाकरीहो
ओवालितोपंचप्राणिज्योति सुमतीकरीहो
ओवालितोपंचप्राणिज्योति सुमतीकरीहो
सेवाकिंकरभक्ति प्रीति अत्तरपरिमलवारिहो
जैजैसायिनाध आता पहुडावे मंदिरीहो
आलवितो सप्रेमे तुजला आरतिघे उनिकरीहो
जैजैसायिनाध आता पहुडावे मंदिरीहो
सोडुनिजाया दु:खवाटते बाबा(सायि) त्वच्चरणासीहो
सोडुनिजाया दु:खवाटते बाबा(सायि) त्वच्चरणासीहो
आज्ञेस्तवहो असीप्रसादघेउनि निजसदनासीहो
आज्ञेस्तवहो असीप्रसादघेउनि निजसदनासीहो
जातोआता ये उपुनरपित्वच्चरणाचेपाशिहो
जातोआता ये उपुनरपित्वच्चरणाचेपाशिहो
उठवूतुजल सायिमावुले निजहित सादा यासीहो
जैजैसायिनाध आता पहुडावे मंदिरीहो
आलवितो सप्रेमे तुजला आरतिघे उनिकरीहो
जैजैसायिनाध आता पहुडावे मंदिरीहो
आतास्वामी सुखेनिद्राकरा अवधूता बाबाकरासायिनाधा
चिन्मयहे (निज) सुखदाम जावुनि पहुडाएकांत
वैराग्याचा कुंच घेउनि चौक झूडिला बाबाचौकझूडिला
तयावरी सुप्रेमाचा शिडकावादिदला
आतास्वामीसुखेनिद्राकरा अवदूताबाबाकरा सायिनाधा
चिन्मयहे सुखदाम जावुनि पहुडाएकांत
पायघड्या घातल्य सुंदर नवविदा भक्तीईत बाबानवविदा भक्ती
ज्ञानांच्यासमयालावुनि उजलल्याज्योती
आतास्वामी सुखे निद्रा करा अवदूता बाबाकरा सायिनाध
चिन्मयहे सुखदाम जावुनि पहुडाएकांत
भावार्धांचा मंचक ह्रुदयाकाशीटांगिला बाबा(ह्रुदया) काशीटांगिला
मनाची सुमने करुनीकेले शेजेला
आतास्वामी सुखे निद्रा करा अवदूता बाबाकरा सायिनाध
चिन्मयहे सुखदाम जावुनि पहुडाएकांत
द्वैताचे कपाटलावुनि एकत्रकेले बाबा एकत्रकेले
दुर्भुद्दींच्या गांठी सोडुनि पडदेसोडिले
आतास्वामी सुखे निद्रा करा अवदूता बाबाकरा सायिनाध
चिन्मयहे सुखदाम जावुनि पहुडाएकांत
आशातृष्ण कल्पनेचा सोडुनि गलबला बाबासोडुनि गलबला
दयाक्षमा शांति दासी उब्या सेवेला
आतास्वामी सुखे निद्रा करा अवदूता बाबाकरा सायिनाध
चिन्मयहे सुखदाम जावुनि पहुडाएकांत
अलक्ष्य उन्मनि घेउनि नाजुक दुश्शाला बाबा नाजुक दुश्शाला
निरंजने सद्गुरुस्वामी निजविलशेजेला
आतास्वामी सुखे निद्रा करा अवदूता बाबाकरा सायिनाध
चिन्मयहे सुखदाम जावुनि पहुडाएकांत
श्री गुरुदेवद्त:
पाहेप्रसादाचि वाटद्यावेदुओनियाताटा
शेषाघेउनि जा ईनतुमचे झूलीयाबोजन
झूलो आताएकसवातुह्म आलंवावोदेवा
तुकाह्मणे आता चित्त करुनीराहिलो निश्चित्
पावलाप्रसादआत विठोनिजवे बाबा आतानिजवे
आपुलातो श्रमकलोयेतसेभावे
आतास्वामी सुखे निद्रा करा गोपाला बाबासायिदयाला
पुरलेमनोराध जातो आपुलेस्धला
तुह्मसी जागवू आह्मआपुल्या चाडा बाबा आपुल्याचाडा
शुभा शुभ कर्मेदोष हरावयापीडा
अतास्वामी सुखे निद्राकरागोपाला बाबासायिदयाला
पुरलेमनोराध जातो आपुलेस्धला
तुकाह्मणेधिदले उच्चिष्टाचेभोजन (बाबा) उच्चिष्टाचे भोजन
नाहिनिवडिले अह्म आपुल्याभिन्ना
अतास्वामी सुखे निद्राकरागोपाला बाबासायिदयाला
पुरलेमनोरधजातो आपुलेस्धला
श्री सच्चिदानंद सद्गुरु सायिनाध् महराज् कि जै
राजाधिराज योगिराज परब्रह्म श्रीसायिनाधामहराज्
श्री सच्चिदानंद सद्गुरु सायिनाध् महराज् कि जै